Ancient times water management
Water needs life as it should the house to live in. Even if you do not have food once, it is impossible to live without water. That is why life has been given the proper name to water. Before rain fall from the sky, everywhere there is the same color and taste everywhere, but the land in the interior of the ground changes the taste of water. Water properties vary according to the quality of the soil, especially in the water of the well, sweet, mucous, salty, astringent, bitter etc.
Man, through his observations and observation, settled there and settled there, started farming, along with river banks, colonies and towns continued to stand. The city said that the people had access to necessary facilities, roads, drains, industrial areas and drinking water supply. The development of agriculture in the fifth millennium BC and the development of stable rural life in India was created. From the year 1921 in the northwest and west India, Harappa and Rupd (Punjab), Mohenjodado, Chahurdo, Amrei (Sindh), Maheshwar and Nadadtodi (Central India), Rangpur, Prabhaspatna, Somnath (Kathewad), Lothal (Gujarat) etc. Remains have been found. The old ruins have been rehabilitated seven times in Mohenjodaro and Harappa. So there has been a lot of information about excellence and prosperity. Is still happening. Since both cities of Mohenjodaro and Haldappa are situated in the valley of the Indus River, its culture is known as ancient Sindhu culture or Saintha culture. There is a similarity between the cities of these cities. Most of the houses were inundated and there were three storeys. Generally, each house has chowk in the middle and four-storey living room. To get to the upper floors, there are narrow and tall ones outside the house. Bathrooms in every house, mori, well in middle chowk, bathroom on top floor are found. From this, there should be separate Birchards on each floor. The bathing grounds fall on one side and pave the inner building.
To arrange the half-walled vessel and lay it on top of the barrel and leave it in the lower ground, taking care of the water in the lower ground, and then draining the sewage from the closed gutter in the river. On both sides of the mansion, there were houses on one line. The spacious enclosure of a spacious enclosure in the Mohanjodado Fort is about 180 'x 108'. Its center is 39 'x 23' x 8 'deep bath. On the north side of the swivel, the space of the swivel is low in the comfort of the children. For the convenience of clearing the pond, the basement is placed along the southwest. Talaval water is supplied through the wells of the igneous wells. Although there are sub-wells in these houses, public wells are found in some places. Since these cities are on the river bank, wells need plenty of water for the wells. Here we have to remove the water from the rope. A well surrounded by wells, there are constructed gutters to become a drainage stream. People at that time knew about how to get water from the underground water reservoirs in the well of the year.
During the Guptak period (AD 490-587), Varahmihir became a scholar and a professor of astronomy. His famous book 'Brihata Sanhita' is Mahavishashtok. In this Code, the meaning of 'Earth viewcases' is based on the knowledge of how to ditch and how to build and how to build and digest the well. This book gives some wonderful information about natural resources to identify where the water is in the soil and how to dig the well on the desert, marine, hill station and rocky land through the observation of underground water sources. To dig the well, the rocks, shovels, pawns, tanks, hammers are primarily used to break the rocks. Stones and baskets are used to remove stones and soil. But sometimes a big stone was found in the ground and it was very difficult to break down. At that time, what was the chemistry required to rub the weapons and make them vigorous, how to dig the fort and cemetery water tank, it is a matter of great study. It starts attributing to 'Aad Jadurgal' in the book 'Great Sanhita' written by Varahmihir.
During the period of Chandragupta Maurya, the talukas and dams were constructed by Patna or canal and technical issues related to farming and water supply to the city. Chandragupta Maurya, the governor of Girnar, blocked the flow of Girnar and constructed the Sudarshan Lake. Then Emperor Ashoka (E. 304 BC - East 232) has made an excellent improvement in farming and water supply. The arrangement and release of the lake were so modern today. Etc. S Vishnugupta and Kautilya, the great teacher of Chandragupta Maurya in the 4th century, were wise and wise. In the architectural texts of his poetic economics, the city, the mechanical system and the planned water management scheme are still in use. It contains detailed information about how to construct dams, construction of dams, importance of horticultural land, use of plank and canal water for agriculture, management of water and land, rain gauge etc. Etc. S Looking at this book in the fourth century, ancient times, Indians are excited about the progress made in economics, politics, social work, architecture and technology. From the Mohenjodaro-Harappa civilization, it was well aware of the mechanisms for watering the wells, ponds, dams, irrigation, canals, tillage and water supply to the town during the period of about two and a half thousand years.
प्राचीन काळातील जलव्यवस्थापन
माणसाला राहण्यास घर पाहिजे त्याचप्रमाणे जीवनास पाणी पाहिजे. एकवेळ अन्न नसले तरी चालेल, पण पाण्याशिवाय जीवन कंठणे अशक्य आहे. म्हणूनच पाण्यास जीवन हे सार्थ नाव दिले आहे. आकाशातून पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी सर्वत्र सारखेच एकाच रंगरूपाचे व चवीचे सर्वत्र असते, पण भूमीत सामावले गेल्यावर भूमीच्या अंतर्भागातील रसाने पाण्याची चव बदलते. जमिनीतील क्षाराप्रमाणे पाण्याचे गुणधर्म बदलतात, विशेषत: विहिरीतील पाण्यात गोड, मचूळ, खारट, तुरट, कडवट इत्यादी रुचीवैविध्य दिसून येते.
मनुष्याने आपल्या अनुभवातून आणि निरीक्षणातून पाणवठ्याच्या जागा निश्चित करून तिथे वस्ती केली, शेती करता येऊ लागल्यावर नदीकिनारी वसाहती होऊ लागल्या, कोट-किल्ले आणि नगरे उभी राहू लागली. नगर म्हटले की, जनतेला आवश्यक सोयी-सुविधा, रस्ते, गटारे, उद्योगधंदे आलेच आणि त्याबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आली. ख्रिस्तपूर्व पाचव्या सहस्त्रकात शेतीचा विकास व स्थिर ग्रामीण जीवन भारतामध्ये निर्माण झाले होते. १९२१ सालापासून वायव्य व पश्चिम भारतात केलेल्या उत्खननात हडप्पा व रूपड (पंजाब), मोहेंजोदडो, चन्हुदडो, आमरी (सिंध), महेश्वर व नावडातोडी (मध्य भारत), रंगपूर, प्रभासपट्टण, सोमनाथ (काठेवाड), लोथल (गुजरात) इत्यादी विस्तृत प्रदेशातील नदीकिनारील शहरांचे अवशेष सापडले आहेत. मोहेंजोदडो व हडप्पा येथे जुन्या भग्नावशेषांवर सात वेळा नवीन वस्ती झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे उत्कर्ष व लयाबद्दल पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. अजूनही होत आहे. मोहेंजोदडो व हडप्पा ही दोन्ही शहरे सिंधू नदीच्या खोऱ्यात वसली असल्यामुळे त्यातील संस्कृतीला प्राचीन सिंधू संस्कृती किंवा सैंधव संस्कृती म्हणून ओळखली जाते. या दोन्ही शहरांच्या नगररचनेत साम्य आहे. येथील बरीचशी घरे दुमजली व क्वचित तीन मजली होती. सामान्यत: प्रत्येक घरात मध्यभागी चौक व चोहोबाजूस राहण्याच्या खोल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यास घराबाहेरून अरुंद व उंच जिना असे. प्रत्येक घरात स्नानगृह, मोरी, मधल्या चौकात विहीर, वरच्या मजल्यावरही स्नानगृह आढळले आहेत. यावरून प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र बिऱ्हाडे असावीत. स्नानगृहास एका बाजूस उतरती फरसबंदी असे व आतील बांधकाम पक्के करीत.
अर्ध्या भिंतीपर्यंत पक्की चुनेबंदी करून वर डांबराचा दाट थर देत व कोठेही पाणी मुरणार नाही, याची काळजी घेत वरच्या मजल्यावरील सांडपाणी खालच्या तळमजल्यात सोडण्याची व्यवस्था असे आणि मग हे सांडपाणी बंदिस्त गटारातून दूरवर नदीत सोडत. हमरस्त्याच्या दोन्ही बाजूंना एका ओळीत ही घरे असत. मोहेंजोदडो येथील किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण स्नानगृहाचा विस्तार १८०' x १०८' एवढा प्रचंड आहे. त्याच्या मध्यभागी ३९' x २३' x ८' खोल स्नानकुंड आहे. कुंडात उत्तरेच्या बाजूस लहान मुलांच्या सोयीसाठी पायऱ्यांजवळ कुंडाची खोली कमी आहे. तलाव साफ करण्याच्या सोयीसाठी नैऋत्येच्या बाजूस तळमोरी ठेवलेली आहे. आग्नेयेस असलेल्या विहिरींमधून तलावास पाणीपुरवठा केला जाई. येथील घरांमध्ये आड (विहीर) असले तरी काही ठिकाणी सार्वजनिक विहिरी आढळतात. नदीकाठावरील ही शहरे असल्याने विहिरींना भरपूर पाणी लागत असे. येथे दोरीनेच पाणी शेंदून काढावे लागे. विहिरीभोवती चुनेबंदी असून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी बांधीव गटारे आढळतात. जमिनीखालील जलस्रोतांचे विहिरीमध्ये संचय करून जीवनोपयोगी पाणी वर्षभर कसे पुरवावे, हे त्यावेळच्या लोकांना माहीत झाले होते.
चंद्रगुप्त मौर्य याच्या काळात तलाव व धरणे बांधून पाटाने किंवा कालव्याने शेतीला आणि शहराला पाणीपुरवठा करण्याच्या तांत्रिक बाबी अवगत झाल्या होत्या. चंद्रगुप्त मौर्य याचा गिरनार येथील सुभेदाराने गिरनारच्या डोंगरातील प्रवाह अडवून 'सुदर्शन तलाव' बांधला. त्यानंतर सम्राट अशोकाने (इ. स. पूर्व ३०४ - इ. स. पूर्व २३२) त्यामध्ये सुधारणा करून त्यातील पाणीपुरवठा शेतीला करण्याची उत्तम सोय केली गेली. त्या तलावाची रचना व पाणी सोडण्याची व्यवस्था आजच्या इतकीच आधुनिक होती. इ. स. पूर्व ४च्या शतकात चंद्रगुप्त मौर्य याचा गुरू विष्णूगुप्त तथा कौटिल्य हा महाज्ञानी व बुद्धिमान होता. त्याच्या कौटिलीय अर्थशास्त्रातील स्थापत्यविषयक ग्रंथात नगररचना, यांत्रिकीतंत्र व नियोजनबद्ध जलव्यवस्थापन योजना आजही प्रत्यक्ष वापरात आहेत. त्यात धरणे कशी बांधावीत, धरण बांधण्याचे नियम, बागायती जमिनीचे महत्त्व, शेतीसाठी पाट व कालव्याच्या पाण्याचा वापर, पाणी व जमीन यांचे व्यवस्थापन, पर्जन्यमापक (पाऊस मोजण्याचे साधन) इत्यादींची सविस्तर माहिती त्यात आहे. इ. स. पूर्व चौथ्या शतकातील हा ग्रंथ पाहता प्राचीन काळी भारतीयांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, स्थापत्य तसेच तंत्रज्ञानात जी प्रगती केली होती तिचा आवाका लक्षात घेतल्यास थक्क व्हायला होतो. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीपासून मौर्य काळापर्यंत अडीच-तीन हजार वर्षांत विहिरी, तलाव, धरणे, पाटबंधारे, कालवे काढून शेतीला व नगराला पाणीपुरवठा करण्याचे तंत्र चांगलेच अवगत झाले होते.
गुप्तकाळात (इ. स. ४९०-५८७), वराहमिहीर हा प्रकांड पंडित व निष्णात खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा 'बृहत्संहिता' हा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे महाविश्वकोशच आहे. या संहितेत 'अर्थ दृगार्गल' म्हणजे जमिनीतील पाण्याचे झरे समजण्याचे शास्त्र व विहीर कशी खोदावी व कशी बांधावी याची माहिती त्यात आहे. वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून जमिनीखालील वाहत्या जलस्रोताचा वेध घेऊन वाळवंट, माळरान, डोंगरमाथा व खडकाळ जमिनीवर विहीर कशी खोदावी, जमिनीत नेमके पाणी कुठे आहे, ते ओळखण्यासाठी नैसर्गिक साधने कोणती याची विस्मयकारक माहिती या ग्रंथात दिली आहे. विहीर खोदण्यासाठी, त्यातील खडक फोडण्यासाठी कुदळ, फावडी, पहार, टाकी, हातोडा ही अवजारे प्रामुख्याने लागतात. दगड-माती काढण्यासाठी घमेले, टोपल्या यांचा उपयोग होई. पण कधी कधी जमिनीखाली एखादा मोठा दगड लागला आणि फोडायला अतिशय कठीण असला, तर त्यावर चालणाऱ्या हत्यारांची धार वारंवार बोथट होते. अशा वेळी हत्यारांना घासून त्यांना वज्रासारखे काठीण्य आणण्यासाठी लागणारे रसायन कोणते होते, गड-किल्ल्यांवरील व विहार-लेण्यातील पाण्याची टाकी कशी खोदली जात असत, हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्याची उकल वराहमिहीर याच्या 'बृहत्संहिता' ग्रंथातील 'अथ दृगार्गल' प्रकरणातून होऊ लागते.

No comments:
Post a Comment
Please do write your suggestions and thoughts.